एक्स्प्लोर
Bitta Karate :31 वर्षांनी Kashmiri Pandit यांना न्याय मिळणार?बिट्टा कराटेच्या कारनाम्यांची फाईल खुली
बिट्टा कराटे... हे नाव गेल्या काही दिवसात बरंच चर्चेत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स या चित्रपटात बिट्टा कराटे आपण पाहिला. पण खराखुरा बिट्टा कराटे आजही जिवंत आहे. अनेक काश्मिरी पंडितांची हत्या करणारा आणि त्याची खुलेआम कबुली देणाऱ्या या क्रूरकर्म्याला अजूनही शिक्षा झालेली नाही. 31 वर्षानंतर पुन्हा एकदा बिट्टा कराटेविरोधात 1990 साली मारल्या गेलेल्या एका तरुणाच्या कुटुंबीयांनी याचिका दाखल केलीय. त्यामुळे बिट्टा कराटेच्या काळ्या कारनाम्यांची फाईल खुली झालीय... पाहूयात हा खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report

Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report

Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
करमणूक



























