एक्स्प्लोर
Cabinet Minister Special Report :100 कोटी द्या,मंत्रिपद घ्या! आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न फसला
सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या या दोन्ही बातम्या आपण पाहणार आहोत. पण सुरुवाती बातमी १०० कोटी आणि मंत्रिपदाच्या आमिषाची.
राज्यात मंत्रमंडळ कधी अस्तित्वात येणार असा जनतेला प्रश्न आहेच पण मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या काही आमदारांनाही याची धाकधूक आहे.. आणि याच परिस्थितीचा फायदा घेत आमदारांना लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीनं ३ आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
शिक्षण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























