एक्स्प्लोर
Cabinet Expansion Special Report : शिंदेंच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार? कोण आहे ते चार मंत्री?
Cabinet Expansion Special Report : शिंदेंच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार? कोण आहे ते चार मंत्री?
महाराष्ट्राचं पहिलं मंत्रिमंडळ शिंदे फडणवीसांसह २० जणांचं आहे... त्यात दोन्ही पक्षांना प्रत्येकी १० मंत्रिपदं आहेत... त्यात शिवसेनेच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्यायत... त्यामुळे शिवसेनेच्या १० मंत्र्यांमधले ते चार मंत्री कोण? आणि त्यांना घरी बसवण्यासारखं त्यांनी नेमकं काय केलंय? डच्चू मिळू शकतो अशा संभाव्य मंत्र्यांचं प्रगतिपुस्तक मांडणारा, हा स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

Congress Crisis : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत? Special Report

Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
विश्व
व्यापार-उद्योग


























