एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bogus Seeds : बियाणं घेताना शेतकऱ्यांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन Special Report
बुलेटिनच्या सुरूवातीलाच बातमी पाहूया, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची... महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाचा शिडकावा पडलाय. त्यामुळे बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केलीय... त्यासाठी बियाण्यांची आणि खतांची खरेदीही सुरू झालीय... मात्र, घाम गाळून पीक उभं करावं, त्यातून पोटापुरतं धान्य पिकवावं... अशी स्वप्न शेतकरी पाहतोय. मात्र, याच शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल करत, काळ्या आईच्या कुशीत बोगस बियाण्यांचं विष कालवण्याचे प्रकार सुरू झालेयत. आणि इतकंच नाही तर, बोगस ते बोगस आणि तेही चढ्या दराने... असं सगळं करणारं एक रॅकेटच कार्यरत झालंय... त्याचाच छडा लावलाय, एबीपी माझानं... स्टिंग ऑपरेशनमधून या नफेखोरांचं पितळ उघडं पाडलंय... पाहूयात, शेतकरी आणि शेतीच्या जीवावर उठलेल्यांचे काळे धंदे आणि त्याचा एबीपी माझाने केलेला पर्दाफाश...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/f3d7827193b49fb0cafb701ba4a8c6181719771814538977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/0561704aac7bd9943924f8beb23beb1f1719771483415977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/5788676451364ca483330df2f4e2d5be1719769021594977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report MVA : मिशन विधानसभा! मोठा भाऊ काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5b05e42ee163b87f71f0f9592acb64a61719685485095977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8fe08caf19bcfabb0a655771f9be98191719676947228977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
NEET EXAM Special Report : आता तरी सगळं 'नीट' होणार का? राज्यामार्फत परीक्षा घेण्याबाबत विचार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement