एक्स्प्लोर
BMC Election : Shiv Sena vs BJP : शिवसेना आणि भाजपचं 'मिशन मुंबई' Special Report
मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम एव्हाना वाजू लागलेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप हा सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजप किती आक्रमकपणानं मैदानात उतरणार आहे, याची झलकही आपल्याला रोज पाहायला मिळत आहे. अर्थात शिवसेनेनंही मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीसाठी कंबर कसलीय. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या जागांवर शिवसेनेनं आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पाहूयात खास रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report



























