एक्स्प्लोर
Rajyasabha Results Blame Special Report: राज्यसभा निवडणुकीनंतर ब्लेमगेम! ABP Majha
राज्यसभेत शिवसेनेचे उमेदवार संजय पराभूत झाले आणि ब्लेमगेमचं सत्र सुरू झालं.. आधी राऊतांनी अपक्षांवर खापर फोडलं.. नंतर अपक्ष आणि भाजपने मिळून राऊतांना धारेवर धरलं. पुढे राऊतांनी भाजपच्या विजयामागे ईडीची ताकद असल्याचा आरोप केला.. एवढच काय तर दोन दिवसांसाठी ईडी आमच्या हातात आली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील असा दावाच राऊतांनी केलाय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग



























