Bhaskar Jadhav Home Attack : भास्कर जाधवांच्या घरावर कुणी हल्ला केला? Special Report
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी भास्कर जाधवांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची.भास्कर जाधव आणि राणे ब्रदर्समधला शाब्दिक वाद अवघ्या राज्याने पाहिला. या वादाची चर्चा सुरु असतानाच भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाल्याची ब्रेकिंग न्यूज आली. हा हल्ला कुणी केला माहित नाही. पण या घटनेमुळे राज्याच्या राजकारणाच्या संस्कृतीचं पुन्हा एकदा दर्शन घडलं