Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV

Continues below advertisement

Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेगाला असून आत्तापर्यंत 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे .वाल्मीक कराडसह (Walmik Karad) त्याच्या दोन्ही पत्नींच्या संपत्तीबाबतही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर CIDला शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड बीड वरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे . याबाबत पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत . पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडचा मांजरसुंबा via पुण्यात आलिशान गाड्यांमधून पळ काढल्याचे CCTVसमोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram