एक्स्प्लोर
Advertisement
Bharat Gogawale Ministry Special Report : भरत गोगावलेंचं मंत्रिपदासाठी थेट महादेवाला साकडं
हे आमदार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक आगळंवेगळं रसायन आहेत. मंत्रिपदाची इच्छा अनेकांच्या मनात असते, आणि असलीही पाहिजे. त्यात काहीच गैर नाही. पण साधारणतः, मंत्रिपदाच्या शक्यतेबद्दल नेत्यांना विचारल्यावर ते अतिशय सावध उत्तर देतात. पण यांचं तसं नाहीये. मला मंत्री व्हायचंय असं त्यांनी अनेकदा सांगितलंय. पण, त्यांच्या गळ्यात काही मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. आपल्या नेत्यांनाही सांगून सांगून बहुदा ते थकलेत. म्हणून त्यांची स्वारी पोहोचलीय थेट महादेवाच्या दारात. पाहूया हे नेते कोण आहेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
School Uniform Special Report :विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन वाद, Rohit Pawar - Deepak Kesarkar भिडले
Ladki Bahin Yojana Scam Special Report : सेवा केंद्रांनीच बहिणींना लुटलं, लाडकी बहीण योजनेत घोटाळा
Ajit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special Report
Mahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report
PM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion