एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Be Positive : 30 हजारांपासून सुरु केलेला व्यवसाय झाला 3 कोटींचा
जिद्दीपुढं आकाश ठेंगणे का म्हणतात हेच सिद्ध केलंय हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सातेफळच्या शेतकऱ्यांनी.१७ वर्षापुर्वी ३० हजारांपासुन सुरु केलेला शेतकरी बचत गट आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातुन कोटींची उड्डाण घेतोय.खुद्द प्रधानमंत्र्यांनी या शेतकरी गटाची दखल घेतलीय.पाहुयात सुर्या फार्मर्स ग्रुपच्या यशस्वीतेवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा

Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
आयपीएल
निवडणूक
महाराष्ट्र


























