एक्स्प्लोर
Barasu Refinery Special Report : अरामको कंपनीचा चीनसोबत करार, बारसुचं काय? ABP Majha
Barasu Refinery Special Report : अरामको कंपनीचा चीनसोबत करार, बारसुचं काय? ABP Majha
मागील सात वर्षापासून कोकणातल्या रिफायनरीचा घोडं अडलं आहे. आधी नाणार आणि आता रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू आणि सोलगावमध्ये होत असलेला विरोध ही यामागील प्रमुख कारणं. पण यादरम्यान कोकणातल्या रिफायनरीत गुंतवणूक करणाऱ्या आणि कच्च तेल पुरवणाऱ्या सौदी अरामको या कंपनीने चीनमधल्या दोन रिफायनरींमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कोकणातल्या रिफायनरीचं भवितव्य काय? याबाबत आता चर्चा सुरू झाली असून सवाल निर्माण होऊ लागले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha



























