एक्स्प्लोर
Menstruation Awareness | पाचगणीमध्ये मासिक पाळीसंदर्भात प्रबोधन, ग्रामपरी संस्थेमार्फत अभिनव उपक्रम
मासिक पाळी म्हटले की या विषयावर महिला कधीच एकमेकांशी खुले बोलताना दिसत नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील एका सामाजिक संस्थे मार्फत ग्रामिण भागातील असा काही बदलाव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सातारा जिल्ह्यातील पाचगणी या ठिकाणच्या सामाजिक काम करणाऱ्या ग्रामपरी या संस्थेच्या माध्यातून एमआरए सेंटरने मासिक पाळी या विषयावर प्रभोदन करण्यास सुरवात केली. एवढंच नाही तर त्यांनी या संस्थेमार्फत पुनर्वापर करता येतील अशा सॅनिटरी नॅपकीन बनवण्यास सुरवात केली. सॅनिटरी नॅपकीन बनवण्याचं कामही गावातील महिलांना देण्यास सुरुवात केली. आज सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या अनेक गावांमध्ये हे काम महिला मोठ्या जोमाने करतात.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?
Eknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special Report
Dhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special Report
Maharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special Report
Saurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
लातूर
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement