एक्स्प्लोर
कट मारल्याच्या वादातून रिक्षावाल्याने बाईकस्वाराला उडवलं, मुंबई पोलिसांकडून मुजोर रिक्षाचालक ताब्यात
घाटकोपर च्या माता रमाबाई नगर मध्ये रहाणारे किशोर कर्डक हे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवरून घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वरून शिवाजी नगर ला जात होते.या वेळी रिक्षा चालक सलमान सय्यद हा रिक्षा चालक भरधाव वेगात त्यांच्या बाजूने रिक्षा घेऊन गेला आणि रिक्षाचे चाक किशोर यांच्या पायावरून गेले.या वेळी किशोर यांनी फ्री वे च्या ब्रिज खाली असलेल्या सिग्नल जवळ त्या रिक्षा चालकाला गाठले आणि त्याला जाब विचारू लागले.या वेळी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली.सिग्नल सुटला आणि दोघे ही पुढे निघाले तेव्हा रिक्षा चालकाने मुद्दाम किशोर यांना जोरदार धडक दिली आणि पळ काढला.ही घटना त्यांच्या मागे असलेल्या एका गाडी मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि दोन दिवस मोठ्या प्रमाणत व्हायरल झाली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























