एक्स्प्लोर
Aurangabad : उसासोबत स्वप्नही जळून खाक, महावितरणाला जाग कधी येणार? Special Report
बातमी मराठवाड्यातून... मराठवाड्यात आजही हजारो हेक्टरवर उसाचं पीक उभं आहे. कारखान्याचे उंबरठे झिजवूनही ते ऊस न्यायला तयार नाहीत. त्यामुळे ऊस शेतात अजूनही उभा आहे. दुसरीकडे महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात जळून खाक होतोय. आणि त्यासोबत शेतकऱ्यांची स्वप्नही जळून खाक होतायत. त्यामुळे आज या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. या शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष दाखवणारा आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report

Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report

Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha

Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha



























