एक्स्प्लोर

SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SSC And HSC Board Exam 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (SSC And HSC Board Exam 2027) जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती आहे. सविस्तर वेळापत्रक (SSC And HSC Board Exam 2027) नंतर जाहीर होणार असून या तारखांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी व्यवस्थित नियोजन करता येणार आहे.(SSC And HSC Board Exam 2027)

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) आणि दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.(SSC And HSC Board Exam 2027)

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही सोमवार, 8 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून, मंगळवार, 16 मार्चपर्यंत चालणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊन गुरुवार, 11 मार्च रोजी संपणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार?

लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, 20 जानेवारी ते शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, 28 जानेवारी ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, तसेच परीक्षेच्या काळात त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, या दृष्टीने मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक तपासून त्यानुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CET : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 मध्ये होणार तब्बल 21 सीईटी परीक्षा; 'या' 11 अभ्यासक्रमांसाठी मिळणार दोन संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 मध्ये होणार तब्बल 21 सीईटी परीक्षा; 'या' 11 अभ्यासक्रमांसाठी मिळणार दोन संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
Advertisement

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Embed widget