एक्स्प्लोर
Shambhuraj Desai Karnataka Special Report : वाद निवळताच शंभूराज देसाई निघाले कर्नाटक सीमेवर
कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान सुरू असलेल्या सीमावादावरती दोन्ही राज्यांची 3-3 मंत्र्यांची समिती नियुक्त करण्यात आली. सीमावादात पहिल्यांदाच केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप केला. विशेषतः महाजन कमिशन केलेल्या शिफारशी पाहता काल घडलेली घडामोड ही महाराष्ट्रासाठी अनुकूल आहे. एवढेच नाही तर सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतलेल्या आणि जिथे सध्या निवडणुका होऊ घातल्या अशा कर्नाटकला केंद्र सरकारने माघार घ्यायला लावली असं चित्र तयार झाले आहे
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम
Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?
Special Report Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अधिवेशनात पण खदखद मनात; अंतर्गत प्रश्न अजूनही तसाच
Special Report SSC HSC Hall Ticket : हॉल तिकीटवर जात विरोधाची छडी, सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका
Maha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement