एक्स्प्लोर
Maharashtra Coronavirus | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? Special Report
बरोबर एक वर्षापूर्वी याच कोरोनामुळे जगावर सर्वात मोठं संकट कोसळलं होतं. मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि सगळं काही ठप्प झालं. पण गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण आटोक्यात आल्यानं जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं होत. मात्र सध्याच्या घडीला राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

नरेंद्र बंडबे
Opinion

























