Anil Deshmukh : आरोप करणारे गायब, संशयित अटकेत, अनिल देशमुखांच्या मागे अडचणींचं शुक्लकाष्ठ
abp majha web team
Updated at:
02 Nov 2021 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशमुखांना यंदाची दिवाळी कारागृहातच काढावी लागणार आहे. पुढील चौकशीसाठी देशमुखांच्या कोठडीची गरज असल्याचा दावा ईडीच्यावतीनं करण्यात आला.