एक्स्प्लोर
Mumbai : अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे, आरोपांचं परम'सत्य' केव्हा येणार समोर? Special Report
अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचं कळलं होतं, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिलाय. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याची नोंद करण्यात आलीय. अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते, असंही देशमुख यांनी जबाबत म्हटलंय.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement