एक्स्प्लोर
Ajit Pawar Vs Sanjay Raut Special Report : अजित पवार विरुद्ध संजय राऊत वादावर पडदा?
Ajit Pawar Vs Sanjay Raut Special Report : अजित पवार विरुद्ध संजय राऊत वादावर पडदा?
आतापर्यंत एकत्र असलेल्या मविआमध्ये गेल्या काही दिवसांपासून २ नेत्यांमध्ये तू-तू-मै-मै पाहायला मिळतेय.. ते म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि ठाकरे गटाचे संजय राऊत.. अजित पवारांवर पक्षांतरासाठी दबाव असल्याचं सामनाच्या रोखठोकमध्ये छापण्यात आलं आणि त्यावरुन अजित पवारांनी चांगलंच दरडावलं....मात्र आज अजित पवारांना स्वीट डिश म्हणत संजय राऊतांनी ही कटुता संपवली..पाहुया एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report



























