एक्स्प्लोर
Ahilyabai Holkar Jayanti Special Report :अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या मंचावरुन विधानसभेचा संघर्ष
हल्ली महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम म्हणजे इतिहासाची उजळणी कमी आणि वर्तमानातलं राजकारण जास्त असच म्हणावं लागेल. जयंतीला जमलेला समुदाय म्हणजे राजकारण्यांना मतांसाठीचं कुरण वाटतं की काय हा प्रश्न हल्ली उपस्थित होतो. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी तरी राजकीय मतभेद बाजुला राहतील असं वाटलं होतं पण जयंतीच्या मंचावरुनच विधानसभेचा राजकीय संघर्ष नगर जिल्ह्यात बघायला मिळाला
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement