एक्स्प्लोर
Advertisement
Aditya L-1 Special Report :'आदित्य L-1 चं' यशस्वी प्रक्षेपण, इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरात जल्लोष
भारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. भारताच्या महत्त्वाकांक्षी आदित्य एल-१ चं यशस्वी प्रक्षेपण झालंय. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं आदित्य एल-१ मोहीम राबवलीय. आदित्य एल-१ चं प्रक्षेपण सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून झालं. सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे यांचा आदित्य एल-१ अभ्यास करणार आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केल्यानंतर संपूर्ण जगाचं इस्रोच्या आदित्य एल-१ मोहिमेकडे लक्ष लागलं होतं. आता आदित्य एल-१ पृथ्वीपासून तब्बल १५ लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Mahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement