एक्स्प्लोर
Adhalrao Patil vs Amol Kolhe : आढळराव पाटील दादा गटातून अमोल कोल्हेंविरोधात लढणार? Special Report
शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हे कारकीर्दीच्या सुरुवातीपासून बाळासाहेब ठाकरेंसोबत होते. २०२२ साली शिंदेंच्या बंडानंतर आढळराव शिंदे गटात गेले. म्हणजे आता आतापर्यंत आढळराव हे अजित पवारांचे विरोधकच होते. तसं तो बोलूनही दाखवायचे.. अजितदादांवर नेहमी सडकून टीका करायचे. मात्र आता त्यांची भाषा अचानक बदलली आहे. आढळराव चक्क अजितदादांचं कौतुक करू लागलेत. त्यामुळे आढळराव पाटलांची अजितदादांच्या तिकीटावरही लढण्याची तयारी आहे का, अशी चर्चा आता शिरूरमध्ये रंगू लागली आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report

Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग




























