एक्स्प्लोर

नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करून आरोपीची आत्महत्या | स्पेशल रिपोर्ट

नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Rana Suryavanshi : मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! अकलूजच्या शिवरत्नवर बैठक, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या दारात जाणार, रणजितसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य 

सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर अब्राहम लिंकन यांची आठवण येते: राजीव खांडेकर

गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त

Embed widget