एक्स्प्लोर
Special Report On Aarey Milk Dairy : आरे डेअरी मोजतेय शेवटच्या घटका! खासगी संस्थेसाठी आरे डेअरी बंद?
स्वस्तात, कमी किंमतीत आणि सकस अशी ओळख असलेली आरे डेअरी सध्या शेवटच्या घटका मोजतेय. आरे डेअरीच्या नावाने सर्व प्रकल्प सध्या बंद करण्यात आलेत. त्यामुळे आरे नावाने आता दुधाचा थेंब ही बाजारात मिळत नाहीये. आरेचा प्रकल्प बंद झाल्याने बेरोजगारीही वाढलीये. खाजगी संस्थेसाठी ही डेअरी बंद करण्यात आल्याचा आरोप केला जातोय
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आयपीएल
व्यापार-उद्योग
भारत
































