एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adeno viruses Special Report :बाल रुग्णालयात लहान मुलांच्या आजारामुळे गर्दी, एडेनो व्हायरसची लाट
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील बाल रुग्णालयात लहान मुलांच्या आजारामुळे मोठी गर्दी झालेली दिसतेय... याचं कारण, सध्या राज्यात चार विषाणूंचा संसर्ग वाढलाय. २०१९ नंतर एडेनो व्हायरसची एक लाट आलेली पहायला मिळते आहे .या व्हायरसमुळे रुग्णालयं हाऊसफुल्ल झाली आहेत या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत... परंतु या उद्रेकामागे एडेनो व्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते. एडेनो व्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे...आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर हा विषाणू हल्ला करतो... ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, भूक न लागणे, थंडी लागणे, शिंका येणे असे त्रास सुरु होतात..
Tags :
Adeno Virusसगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?
Special Report Nashik BJP MLA : नाशिकमध्ये भाजपमध्ये आमदारांना घरवापसी करण्यास विरोध?
MVA on Result :ठाकरेंच्या सेनेचे काँग्रेसवर प्रहार;MVA तुटणार? ठाकरेंचा वेगळा निर्णय? Special Report
MVA on EC : जनतेच्या मतांवर निवडणूक आयोगाचा दरोडा? विरोधकांचे नेमके आरोप काय? Special Report
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement