Saat Barachya Batmya 712 : तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता ,अनेक भागात दु्ष्काळ : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 07:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. पावसानं मारलेल्या दडीमुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर आता गगनाला भिडतायत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाशिम बाजार समितीत तुरीला १३ हजार ३०० रुपये इतका विक्रमी दर मिळालाय. तर ३०० क्विंटल तुरीची आवक झालीय. शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी साठा शिल्लक राहिल्यानं शेतकऱ्यांना दर वाढीचा फायदा कमी आणि व्यापाऱ्यांना जास्त होणार असल्याचं चित्र आहे.