एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : 7/12 :शेतकऱ्यांसमोर खारपण पट्ट्याची मोठी समस्या, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर खारपण पट्ट्याची मोठी समस्या आहे. जमिनीत क्षारांचं प्रमाण जास्त असल्याने पिकांसाठी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शामाबादचे डॉ. नंदकिशोर चिपडेंनी पारंपरिक पिकांऐवजी सिमला मिरचीची शेती फुलवलीय. अडीच-तीन महिन्यात त्यांना अडीच तीन लाखांचा फायदा झाला आहे.
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आयपीएल
व्यापार-उद्योग
भारत



























