Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : 18 गुंठ्यात खरबुजापासून दीड लाख उत्पन्न
abp majha web team
Updated at:
12 May 2023 07:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदौंड तालुक्यातील कुसेगाव येथील शेतकऱ्याला खरबूज पिकाच्या लागवडीतून 18 गुंठ्यात खरबुजापासून दीड लाख उत्पन्न. 90 दिवसात 5 टन पेक्षा जास्त उत्पादन