Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

Continues below advertisement

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा
 आपण समाजा सोबत राहील पाहिजे  संतोष देशमुख हत्ये सदर्भात आरोपींवर मोका लागला पाहिजे खंडणी आणि हत्येचे आरोपी सर्व एकच आहे उरलेले जे आहेत त्यांना ही 302 लागला पाहिजे  यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, मकोका लागला पाहिजे  यातला एकही आरोप सुटला तर हे राज्य बंद पाडणार  आता तुम्ही जरा तरी नख तर लावा तर मग कुत्र्यासारख बडवतो तुम्ही कुटुंबाला शब्द दिलाय की सर्वांना शिक्षा होईल  सोमनाथच्या कुटुंबियचांना देखील तुम्ही शब्द दिलाय  या कुुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या धाराशिवमध्ये आल्यावर मला नवीन माहिती मिळालील  जालन्यात काल पाहिजे की स्टेजवर फक्त कुटुंबिय पाहिेत  मुख्यमंत्री म्हणून  माझी तब्येत खराब आहे पण माझ्या वेदनापेक्षा देशमुख कुटुंबंच्या वेदना जास्त  म्हणून प्रत्येक मोर्चात मी चालतोय आरोपीवर मोका लागल्याची माहिती आलीय  पण खंडणीच्या आरोपीवर मोका नसेल तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही  खंडणी आणि खुनाचे आरोपी एकाच आहेत  सर्वांना 302 मध्ये घ्या  एक ही आरोप सुटला तर आम्ही हे राज्य बंद पाडू : जरं पदावरून हटवलं नाही तर दिवसा लोकं मारेल असलं धस म्हणाले  पण अण्णा आता जरं नख लागला तर कुत्र्यासारखे सालपट काढू  दगफटका केला तर सरकारचा कार्यक्रम झाला  सरकारमधले आमदार जागे व्हा  तुमच्या धाराशिवमध्ये तीन वर्षाच्या पोलिसाच्या मुलीवर बलात्कार झालाय  मुख्यमंत्री तुम्ही जागा आहात का?  जरं पोलिसाच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतं असेल गृहमंत्री आम्ही तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही  बलात्कार करणाऱ्याच्या पोराच्या बापाला आणि आईला अटक का केली नाही?  एसपी साहेब मी आजून या विषय घुसलो नाही  तुम्ही त्या नाराधमच्या आई बापाला अटक करा  नमुने हे औरंगाबादला गेलेत, नमुन्यात बदल करतील भीती  धाराशिवचे चार आमदार तुम्ही मागे लागा  नायतर मी तुमच्या मागे लागेल  या तीन वर्षाच्या चिमकुल्यला न्याय पाहिजे : मृतदेहचा फोटो दाखवत  माणुसकीची हत्या बघा कशी केलीय  फडणवीस आणि अजित दादा तुमच्या मंत्रीमंडळात असलेल्या नेत्याच्या गुंडानी केलेले हे कृत्य  25 तारखेनंतर तुम्ही पुरावे आणून द्या आंतरवालीत कार्यक्रम असतं दाखवतो केजमध्ये एका मुलीला मारलं, धन्या मुंडेनी पाळलेलं गुंडाचं हे कृत्य ओबीसी ओबीसी करून किती दिवस लोकांचे मूडदे पडणार  मराठ्यांनो कोणावर अन्याबय करू नका पण आता प्रतउत्तरं द्या  तुमच्या घराचे गावाचे रक्षण तुम्हाला करावं लागेल गाफिल राहू नका.. संकटाला समोर जा  कोणाच्या वाट्याला जाऊ नका पण कोणी वाट्याला आलं तर उत्तर जशाचा तसं द्या  वैभवी आणि धनंजय  तुमचं दुःख जाणार नाही पण संतोष भैय्याला न्याय देब्यासाठी तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल  परिस्थिती मराठ्यांना कायम विरोध करतं आलीय तुम्ही सर्व एक राहा माझा विचार मी करतं नाही  मी मरायला भीत नाही  तुम्ही मरा म्हणत नाही पण तुम्ही लढायला शिका  धनंजय मुंडे गुंड टोळीच्या मध्यनातून असं सुरूच राहिलं तर आपल्याला सावध राहावं लागेल  त्याचे पाप झाखण्यासाठी तो ओबीसीचे पांघरून घेतोय आम्ही गुंडाना बोलायचं नाही का?  आम्ही वंजारी, धनगर विरोधात बोललो नाही कोणत्या दिशेला घेऊन चाललात  धनंजय मुंडे तुमच्या घरातल कोणी मेला कोणी मारून टाकलं तर प्रतिमोर्चे आन्ही काढायचं का?  माजक्यासारखं सोशल मीडियावर बोलताय  मराठ्यांना नाईलाजने उठाव करावं लागेल धनंजय मुंडे इथून पुढे गुंडाना थांबावं एक लक्षात ठेव वेळ प्रत्येकावर येते संतोष देशमुख जीव घेतला, आणि त्याला प्रतिमोर्चा काढायला सांगता जरं एखाद्या मराठा कडून घडलं तर आम्ही त्याच्या सोबत राहायचं का? धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो  तुझ्या गुंडाना शांत कर  जरं तुझ्यामुळे मराठा, दलित मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही धनंजय मुंडे तुझी टोळी थांबावं, लाभार्थी टोळी थांबाव, ही धमकी नाही, तुला सावध करतोय  आम्ही कधीच तुझ्या जातीवर बोललो नाही आम्ही गुंडावर बोललो बोलत राहणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram