Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण

Continues below advertisement

Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण
 मी संतोष देशमुखांच्या घरी ज्यावेळी गेलो त्यावेळी या वैभवी आणि लहान मुलाला बघून मला स्वतःची आठवण झाली  आपण स्वतः माणसं आहोत, आपल्याला लेकरं आहेत  मुलांना वडिलांचा आधार असतो, वडील हाय म्हटलं की शंभर हत्तीचे बळ येतं  ज्यावेळी मारहाण होतं होती त्यावेळी त्यांच्या मनात या लेकरंबद्दल विचार आलं असलं की ओ आज यांचे वडील सोबत नाही, या चेहऱ्याकडे बघून तुम्ही माणूस म्हणून जगणाऱ्यांना राग येणार नाही का?  या आरोपीना फाशी शिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही  हे आरोपी माणूस म्हणून जगण्याचे लायकीचे नाहीत धाराशिवकर म्हणून आम्ही तुमचे पाठीशी कायम राहू हा वचन देतो  सोमनाथ सूर्यवंशी याच्या सोबत देखील तसेच केलं  आयुष्यात एक ही गुन्हा नसलेला माणसाला आत टाकण्यात आलं  तो म्हणत होता माझी फक्त परीक्षा आहे पण त्याला कोठडीत मारलं 2006 साली माझ्या वडिलांची हत्या झाली  18 वर्ष झाली तरी प्रकरण कोर्टात आहे या कुटुंबाला न्याय द्यायचं असेल तर फास्ट ट्रॅकवर खटला चालून एका दोन वर्षात निकाल लागावा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram