Suresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!

Continues below advertisement

Suresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!
राजुरी, जामखेड नावाचं गाव आहे तिथं एक अपघात झाला गाडीच्या चाकखाली कुत्रा मेला  आम्ही गाडीत बसणाऱ्या सर्वांना वाईट वाटलं  पण संतोषला कुठल्या पद्धतीने मारलं.. मरताना तो पानी मागत होता पण त्याला पानी दिलं नाही  धाय मोकलून रडणाऱ्या माणसाच्या विडिओ काढलं आणि आकाला दाखवलं  तुम्ही शंभर लोकात मारून त्याला घरी पाठवलं चाललं असतं  तुम्ही त्याची धिंड काढली असती तरी आम्ही सहन केलं असतं  तुमच्याकडे पैसा आणि माज आलाय, तुमचा हा माज आम्ही सहन केलं असतं  ह्या संतोष आणि सोमनाथ यांचे हे फोटो बघा.. हसरे चेहरे बघा  ह्या फोटोन बघून हा गुंड वाटतो का?  चेहऱ्यावर माणसं ओळखता येतात  का त्याला एवढं मारलं? केवळ तुमच्या खडणीच्या आड आला म्हणून तुम्ही असं मारता का?  ज्याणी खंडणी आणि ऍट्रॉसिटी गुन्हा घेऊ नका म्हटलं त्याला प्रमुख आरोपी करा  हा प्रमुख आरोपी आहे आका.. आकाच्या आकाच ही बोलणं झालं असेल  हे अका आणि आकाच्या अका दोघांना बिन भाड्याच्या खोलीत पाठवा  गरम बाराकीत एकदा यांना जाऊ द्या  मुख्यमंत्री साहेबांनी सगळं ऐकलं, 7 जणांना मोक्का लावला  राहिलेला आठवा देखील मोक्यात घ्या  आका म्हणेल माझा संबंध नाही परळी वाले असं का करतायत?  Fir कॉपी दाखवत आरोप.. इतकं भयाण घडलय तरी परळीचे पोलीस कसं वागतात मला कळतं नाही  महासंस्कृती म्हतोस्व घेतलं दहा लाख खर्च झालाय पण तिजोरीतून पाच कोटी काढलेत  असं कुठं आहे का? दहा लाख घाला पाच कोटी मिळवा  मिनाज फारूखी नावाच्या माणसाला हे कंत्राट दिलं होतं  त्याची देखील चौकशी करा  त्या वाल्मिकला ईडीची नोटीस नाही तर काय येणार  173 कोटी ड्रग्स पाकिस्तानमधून आणलं, ही दिव्य मराठीची बातमी आहे 890 कोटी ड्रग्स पकडल्याची बातमी आहे ड्रग्ज म्हणजे औषध नाही बरंका लगाने का और रातभर बांगो बांगो बांगो  890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे अटकेत आहेत यांच्या देखील आका.. (वाल्मिक कराड फोटो दाखवला) मला मेसेज आला तुझ्या xx मध्ये डम आहे का?  आता हे तपसण्याचे यंत्र कुठलं? दम आहे का म्हणता? एक सोडून दोन सांभाळतो (दोन बायका)  जोडीला तीन लेकरं आहेत दादा म्हणतेत त्याचा संबंध नाही दादा सुनेत्रा ताईच्या गावातून बोलतो दादा  याला काढा राव याच्या जागेवर कायंदेला द्या हाके साहेब कोणाचीही उचल घेऊन कोणा विषयी बोलू नका  उचल शब्द वेगळं वाटतं असेल तर कोणाच्या सांगण्यावरून कोणावर बोलू नका हाके म्हण्यात संपूर्ण ओबीसी धनंजय मुंडे सोबत आहेत (धस यांनी हात जोडले)  मग हे मंचावर बसलेले कोण?  SP हे वागण बर न्हव  इथले SP गुन्हा दाखल करत नाही   हा विषय राजकारणाचा नाही.. वडार, कैकडी समाजाच्या एखाद्या पोराचा जरी झालं असतं तरी एवढ्याच ताकदीने आम्ही आलो असतो  तीन हजार हेक्टरवर परळी तालुकायतील लोकांनी धाराशिवमध्ये पीक विमा भरलाय  हनुमानने जसं पर्वत आणलं तसं यांनी आणलं  अजून गुन्हा दाखल होतं नाही, केवळ CSE केंद्रावर गुन्हे, एसपी साहेब तुमचं हे वागण बरोबर नाही  गुन्हा दाखल होतं नाही म्हणजे दाल मे कुछ काला आहे     ----------------------------------------------------------------------------------  कुत्र्याच पिल्लू मेल तरी आपण हळहळतो, संतोशची निर्घृण हत्या करण्यात आली  धायमोकलून संतोष रडत होता, सोडा म्हणत होता मात्र त्यांना दया आली नाही.  तुम्ही चौकात मारल असत, कपडे काढून धिंड काढली असती तरी आम्ही ते सहन केलं असत, मात्र तुम्हाला पैशांची मस्ती आली आहे संतोषच्या चेहऱ्यावरील हसू बघा, चेहरा बघून हा गुंड वाटतो का ?, चेहऱ्यावरून माणूस कळतो काय गुन्हा केला होता संतोषने तुमच्या खंडणी प्रकरणाला विरोध केला म्हणून तुम्ही मारले  खंडणी आणि मारहाण प्रकरणात आका च्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केलं नाही, त्याला मुख्य आरोपी करावं

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram