एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Paisa Zala Motha : सेन्सेक्स @60 हजार ; चढत्या बाजारात सावध पावलं किती महत्त्वाची? ABP Majha
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने शुक्रवारी तब्बल 60 हजार पॉईंट्सची ऐतिहासिक पातळी सर केली. सेन्सेक्सच्या या घोडदौडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळपासूनच आज बाजारात उत्साहाचं वातारण होतं. शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्समध्ये 163 अंकाची भर पडली. बाजारातील आजच्या दिवसाचं ट्रेंडिग संपलं तेव्हा सेन्सेक्स 60,048 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांत निफ्टीला मात्र 18 हजाराचा विक्रमी पातळी गाठता आली नाही. शुक्रवारी दिवसअखेर निफ्टी 17,853 पॉईंट्सवर बंद झाला. याच विषयावर आज आपण पैसा झाला मोठा या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement