एक्स्प्लोर
Heavy Rain | रोहा, महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस; Savitri River पातळी वाढली, NDRF सतर्क
रोहा तालुक्यामधील महादेवखार परिसरात झाड कोसळल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. काही भागांमध्ये दरड कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दुपारी मोठी भरती असल्याने सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने वर्तवली आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक बचाव पथके सध्या सतर्क ठेवण्यात आली आहेत. संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?



























