एक्स्प्लोर
Delhi Farmer Protest "तीनही कायदे रद्द करून लिखित स्वरुपात द्या", शेतकरी नेत्यांची केंद्र सरकारकडे मागणी
नवी दिल्ली : पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मविभूषण पुरस्कार परत केला. तसेच शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक) प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंग धिंदसा यांनी देखील कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे.
All Shows
दुपारच्या बातम्या

TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 नोव्हेंबर 2022 : ABP Majha

TOP 50 : आत्तापर्यंतच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा :बातम्यांचं अर्धशतक :06 जानेवारी 2022 :ABP Majha

Top 50 : दुपारच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 20 डिसेंंबर 2021

TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 19 डिसेंबर 2021 : ABP Majha

Top 50 : नारायण राणे यांची शिवसेनेवर जहरी टीका : बातम्यांचं अर्धशतक : 21 जुलै 2021
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत




























