Continues below advertisement

Delhi Bomb Blast

News
सकाळी 8:04 वाजता दिल्लीत प्रवेश, संध्याकाळी 6:52 वाजता स्फोट... 10 तास 48 मिनिटांत गाडी कुठे-कुठे फिरली, खडानखडा माहिती समोर
अल फला मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर, फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंध; दिल्ली बॉम्बस्फोटात नाव आलेला डॉक्टर उमर कोण?
'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
कुठे गेली छप्पन इंचाची छाती? किमान आता तरी जनाची नाही, मनाची लाज बाळगा..; दिल्ली स्फोटावरून काँग्रेसची केंद्र सरकारवर सडकून टीका
दिल्ली स्फोट अन् या चार डॉक्टरांचा काय संबंध? सर्व हरियाणातील 'या' रुग्णालयाशी संबंधित, सगळ्याची कुंडली समोर
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
ना शार्पनेल, ना छर्रे, नाही खिळे; मग एवढे लोक ठार कसे? दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
ठिकाण वेगळं आखलेलं, चुकून लाल किल्ल्याजवळ ट्रिगर दाबलं; दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय
दिल्ली, स्फोट अन् परिसरात दहशत; संध्याकाळी ६:५२ वाजता मोठा आवाज, सगळीकडे आग, धूर; लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची संपूर्ण टाइमलाइन समोर
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola