एक्स्प्लोर
व्हिडिओ कॉलिंगनंतर WhatsAppचं नवं फीचर!
1/5

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपनं आपलं व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.
2/5

यासोबतच यूजर आपलं स्टेट्स काही मोजक्या लोकांसाठी ठेऊ शकतो. किंवा सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी ठेऊ शकतो.
3/5

ज्यामध्ये फोटो क्लिक करुन त्यात टेक्स्ट आणि इमोजी अॅड करु शकतो. हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना एका निश्चित वेळेपर्यंत दिसेल.
4/5

या स्टेटस बारमुळे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टसोबत तुमचा फोटो निश्चित वेळेपर्यंत शेअर करु शकता. हे फीचर बरचंस इंस्टाग्रामचं स्टोरी आणि स्नॅपचॅटच्या स्टोरीसारखं आहे.
5/5

व्हॉट्स अॅपचं सध्या 'स्टेटस टॅब'वर काम सुरु आहे. नुकतंच व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केल्यानंतर आता व्हॉट्स अॅपचं नवं इंटरफेज समोर आलं आहे.
Published at : 07 Nov 2016 12:24 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















