एक्स्प्लोर

WhatsApp वर लवकरच येणार 'हे' खास फीचर, मेसेज पाठवल्यानंतर करता येईल एडिट; जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Edit Message Feature: आज बहुतेक लोकांच्या मोबाईलमध्ये कोणतं दुसरं अॅप असो ना असो मात्र व्हॉट्सअॅप नक्कीच पाहायला मिळेल. व्हॉट्सअॅप वापरताना अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवत असताना त्यात टायपिंग एरर होतात.

WhatsApp Edit Message Feature: आज बहुतेक लोकांच्या मोबाईलमध्ये कोणतं दुसरं अॅप असो ना असो मात्र व्हॉट्सअॅप नक्कीच पाहायला मिळेल. व्हॉट्सअॅप वापरताना अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवत असताना त्यात टायपिंग एरर होतात. यामुळे अनेकदा चुकीचा मेसेजही समोरच्या व्यक्तीला जातो. तो जाऊ नये म्हणून बरेच लोक तो मेसेज डिलीट करतात. जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर या समस्येचा सामना करावा लागला असेल तर लवकरच व्हॉट्सअॅप त्यावर उपाय आणणार आहे. व्हॉट्सअॅप एक खास फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) एखादा मेसेज चुकीच्या पद्धतीने सेंड झालं असेल, तर तुम्हाला तो डिलीट न करता एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे. या फीचरची बऱ्याच काळापासून युजर्स वाट पाहत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

WhatsApp Edit Message Feature: सर्वात आधी या युजर्सला मिळणार याचा लाभ 

व्हॉट्सअॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाइट Wabetainfo नुसार, WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे iOS युजर्सला मेसेज एडिट करण्याचा पर्याय देईल. वेबसाइटने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता की, एखादा मेसेज एडिट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला WhatsApp कडून अलर्ट मेसेज पाठवला जात आहे. नवीन फीचर अंतर्गत तुम्ही फक्त 15 मिनिटांसाठी मेसेज एडिट करू शकाल. म्हणजेच तुम्ही मेसेज पाठवल्यापासून पुढील 15 मिनिटेच एडिट करू शकता.

WhatsApp वर लवकरच येणार 'हे' खास फीचर, मेसेज पाठवल्यानंतर करता येईल एडिट; जाणून घ्या संपूर्ण माहिती

असं असलं तरी नवीन फीचर अंतर्गत तुम्ही फक्त मेसेज एडिट करू शकाल मीडिया कॅप्शन नाही. म्हणजेच जर तुम्ही व्हिडीओ किंवा फोटोसह काहीतरी टाइप करून पाठवले असेल आणि ते चुकीचे असेल, तर तुम्ही ते पुन्हा यादीत करू शकणार नाही. सध्या हे फीचर काही iOS युजर्ससाठी डेव्हलप केले जात आहे, जे नंतर बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च केले जाईल. नंतर येत्या काळात ते सर्वांसाठी लॉन्च केले जाईल. हे अँड्रॉइडसाठी कधी रिलीज होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

इन्स्टा आणि एफबीमध्ये आता पैसे भरून मिळेल ब्लू टिक 

व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने अलीकडेच त्यांच्या दोन प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी 'पेड व्हेरिफिकेशन' सेवा जाहीर केली आहे. सध्या ही सेवा काही देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे, जी आगामी काळात सर्व देशांमध्ये सुरु होणार आहे. यानंतर आता ट्विटरप्रमाणेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पैसे देऊन लोक सहज ब्लू टिक मिळवू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget