एक्स्प्लोर

Twitter Restrictions: Twitter ने आणली नवीन नियमावली, Bluesky च्या युजर्स ट्रॅफिकमध्ये झाली वाढ

Bluesky: नुकतचं एलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली. यानंतर Bluesky च्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड युजर ट्रॅफिक वाढलं. हे ट्रॅफिक इतकं वाढलं की, ब्लू स्कायची सेवा ठप्प झाली आहे.

Twitter Restrictions:  एलॉन मस्क यांनी शनिवारी,रात्री एकापाठोपाठ अनेक  ट्विट केले. या ट्विटमध्ये मस्क यांनी त्यांच्या नवीन ट्वीटर (Twitter) नियमावलीविषयी माहिती दिली आहे. या ट्विटध्ये मस्क यांनी लिहिल्यानुसार, आता ट्विटरवरील कंटेट पाहण्यासाठी त्याआधी तुम्हाला ट्विटर अकाऊंट ओपन असायला हवं. या अकाऊंशिवाय ट्विटरचा कोणताही कंटेट पाहता येणार नाही. असं म्हटलं जातंय की, मस्क यांनी ट्विटरवरील डाटा चोरीमुळे हा निर्णय घेतला आहे. तर त्यांचा दुसरा निर्णय वाचक मर्यादेशी संबंधित आहे. मस्क यांनी सगळ्या लोकांसाठी वाचक मर्यादा निश्चित केली आहे. या नवीन नियमानुसार, ज्या युजर्सनी पैसे मोजून ब्लू टिक घेतलं आहे त्यांना दिवसभरात फक्त 10,000 ट्वीट्सच वाचता येणार आहेत. यासोबत जे अनव्हेरिफाईड युजर्स आहेत ते फक्त 1,000 ट्वीट्स वाचू शकणार आहेत. जे नव्यानं ट्विटर जाईन केले आहेत ते फक्त 500 पोस्ट्स वाचू शकणार आहेत.  यामुळे आता ट्विटवर प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. यावरून भारतात आता #RipTwitter हा ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळे ब्लू स्कायवरील (Bluesky) युजर ट्रॅफिकमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. 

Bluesky वरील वाढले युजर्स ट्रॅफिक
 
मस्क यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे Bluesky या प्लॅटफॉर्मला फायदा होत आहे. Bluesky च्या युजर ट्रॅफिकमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. हे ट्रॅफिक इतकं वाढलं की Bluesky चं प्लॅटफॉर्म ठप्प पडलं. याविषयी  Bluesky ला एक ट्विटही करावं लागलं.  Bluesky हे डिसेंट्रलाईज्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून ट्विटरपेक्षा खूप वेगळे आहे. सध्या ज्यांना  Bluesky प्लॅटफॉर्म  जॉईन करायचं आहे  त्यांना इन्व्हाईट करण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा आहे की,  इन्व्हाईट केल्यानंतरचं Bluesky च्या अॅपमध्ये जाईन होऊ शकता. याविषयी कंपनीनं ट्विट करत सांगितलं की,  या प्लॅटफॉर्मला पुन्हा पुर्ववत करण्यासाठी अडचणीं दूर केल्या जात आहेत. यासोबत युजर्सना पुन्हा एकदा अँड्रॉई़ड आणि आयओएसच्या अॅपमध्ये साईन-अप करता येणार आहे. सध्या Bluesky चे मालक ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी आहेत.

आता मेटा आणत आहे ट्विटरसारखं अॅप 

आता ट्विटरला टक्करला देण्यासाठी मेटानं Threads अॅप आणत आहे.  यासंबंधित सोशल मीडियावर अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. मेटाचं हे  नवीन अॅप  ट्विटरसाखंच आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईक, शेअर आणि री-ट्विट करू शकाल. सध्या या अॅपच्या टेस्टिंचं काम सुरू असून काही विशिष्ट युजर्ससाठी उपलब्ध आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :

BlueSky: ट्विटरला पर्याय BlueSky, ट्विटरच्या माजी सीईओने जाहीर केलं नवीन फिचर

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget