एक्स्प्लोर

WhatsApp : व्हॉट्सअॅपने या वर्षी हे सात भन्नाट फीचर्स केले लाँच; या फिचर्सबद्दल जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सअॅपने यावर्षी चॅट लॉक, एडिट मेसेज आणि स्क्रीन शेअर इत्यादींसह अनेक उत्तम फीचर्स लाँच केले आहेत.

WhatsApp New Features : WhatsApp चे भारतात 550 मिलियन पेक्षा ही अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. विविध फिचरमध्ये कंपनी वेळोवेळी त्यात अपडेट आणत असते आणि या वर्षी व्हॉट्सअॅपने अनेक नवीन आणि भन्नाट फीचर्स युजर्सना दिले आहेत. जसे की चॅट लॉक, स्क्रीन शेअर, एचडी फोटो शेअर  इ. आम्ही तुम्हाला WhatsApp च्या अशा 7 फीचर्स बदल सांगणार आहोत जे कंपनीने यावर्षी लॉन्च केले आहेत. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होई शकतो. 

Chat Lock 

WhatsApp ने  अलीकडेच मेसेज ची सेक्युरिटी सुधारण्यासाठी हे फिचर आणले. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट्स लपवू शकता. चॅट लॉक केल्यावर, ते दुसर्‍या फोल्डरमध्ये लपवले जाईल आणि फक्त तुमच्याच  फिंगरप्रिंटच्या मदतीने लॉक उघडू शकेल. कोणतीही चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला चॅटच्या प्रोफाइलवर जाऊन ते ऑप्शन ऑन करावे  लागेल. 

HD Photo Quality

WhatsApp ने अलीकडेच वापरकर्त्यांना अशी सुविधा दिली आहे की, ते समोरच्या व्यक्तीला HD Photo  पाठवू शकतात. म्हणजेच, फोटोची क्वॉलिटी आहे तशीच ठेऊन तुम्ही original  फोटो शेअर करू शकता.

Silence Unknown Calls

WhatsApp वर येणाऱ्या unknown कॉल्स ला तुम्ही silent करू शकता . यामुळे तुम्हाला मीटिंगमध्ये किंवा घरात अशा काॅल्सचा त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.

Hide Online Presence

तुम्ही WhatsApp वर active  दिसायचे  की नाही हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच सेटिंग बदलून तुम्ही ऑनलाइन असूनही तुम्ही तुमचा मित्रांना ऑफलाइन दाखवू शकता. हा ऑप्शन  तुम्हाला सेटिंगमध्ये दिसेल.

WhatsApp Linked Device

तुम्ही तुमचे WhatsApp Account चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकता. एकदा तुम्ही लॉगिन केल्यानंतर, तुम्ही प्रायमरी काऊंट चा डेटा बंद जरी  केला तरीही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही वेगवेगळ्या डिवाइस वर आरामात WhatsApp चालवू शकता.

Edit Message

आता तुम्ही WhatsApp वर पाठवलेले मेसेज एडिट करू शकता. संदेश पाठविल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत तो एडिट करता येऊ शकतो. या वेळेनंतर कोणताही मेसेज एडिट होणार नाही. कोणताही मेसेज  एडिट करण्यासाठी , त्या मेसेज ला  प्रेस करून ठेवा . हे केल्यावर तुम्हाला मेसेज एडिट करण्याचा ऑप्शन दिसेल.

Screen Share 

WhatsApp  ने नुकतीच हे नवीन feature अॅड केले आहे. आता तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान तुमची स्क्रीन शेअर करून गोष्टी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget