एक्स्प्लोर

Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण

Telegram Temporary ban in India : नीट 2026 च्या फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.

Telegram Temporary ban in India : नीट 2026 च्या फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षा अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी टेलीग्राम या मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. नीट 2026 ची परीक्षा 21 जून रोजी होणार असून, टेलिग्रामवरील ही बंदी 22 जूनपर्यंत लागू राहील. याशिवाय, टेलिग्रामचे मेसेज एडिट करण्याचे फीचर 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) स्पष्ट केले आहे की, परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय (Telegram Temporary ban in India)

एनटीएच्या माहितीनुसार, काही गुन्हेगारी टोळ्या टेलिग्राम चॅनेल्सचा वापर करून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना कथित प्रश्नपत्रिका देण्याच्या नावाखाली फसवणूक करत होत्या. नीटचा पेपर लीक, पुन्हा नीट 2026 अशा नावांचे चॅनेल्स तयार करून हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती. मात्र, एनटीएने स्पष्ट केले आहे की, परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सुरक्षित असून ती परीक्षेपूर्वी कोणाकडेही उपलब्ध नाही.मेसेज एडिट फीचरचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊल (Telegram Temporary ban in India)

टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत बंदी घालण्याचे मुख्य कारण स्पष्ट करताना एनटीएने सांगितले की, अनेक प्रकरणांमध्ये टेलिग्रामच्या मेसेज एडिट फीचरचा गैरवापर करण्यात आला होता. परीक्षा संपल्यानंतर जुन्या मेसेजमध्ये फेरबदल करून त्यात खरी प्रश्नपत्रिका जोडली जायची. यामुळे ती प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच लीक झाली होती, असा खोटा भास निर्माण केला जात असे. अशा प्रकारच्या बनावट पेपर लीकच्या अफवा आणि साहित्य पसरवण्याला आळा घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

विविध सरकारी यंत्रणांची संयुक्त कारवाई

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C), विविध राज्यांच्या पोलिसांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) मिळून अनेक बनावट टेलिग्राम चॅनेल्स आणि बॉट्स (Bots) हटवण्याची धडक कारवाई केली आहे.

एनटीएने पुढे म्हटले आहे की, टेलिग्रामचा वापर लाखो लोक अभ्यास, नोकरी आणि वैयक्तिक कामांसाठी करतात याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे युजर्सना होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे. मात्र, 21 जून रोजी होणारी नीट 2026 फेरपरीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी ही बंदी केवळ मर्यादित कालावधीसाठी घालण्यात आली आहे.

एनटीएने विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेसंबंधित सर्व अचूक माहिती केवळ अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in आणि NTA च्या व्हेरिफाइड सोशल मीडिया अकाऊंट्सवरूनच घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Embed widget