एक्स्प्लोर

iQOO Neo 9 Pro Mobile : iQOO Neo 9 Pro भारतात लाँच होणार; 16 मिनिटांत  होतो 100%चार्ज, जाणून घ्या कॅमेऱ्याचे फिचर्स कसे असतील?

iQOO Neo 9 Pro : नवीन वर्षात सध्या नवनवे फोन लाँच होणार आहे. त्यात IQ चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजेच iQOO Neo 9 Pro या फोनचा समावेश आहे. हा फोन येत्या महिन्यात 22 फेब्रुवारीला लाँच होणार आहे.

iQOO Neo 9 Pro : नवीन वर्षात सध्या  (Letest Phone)नवनवे फोन लाँच होणार आहे. त्यात IQ चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे Neo 9 Pro या फोनचा समावेश आहे. हा फोन येत्या महिन्यात 22 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. फोनमध्ये 120W फ्लॅश चार्ज सपोर्टसह 50W वायरलेस चार्जिंग आहे. फोनमध्ये 50MP GN5 gimbal कॅमेरा सेन्सर आणि 16MP पोर्ट्रेट कॅमेरा लेन्स असेल. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट सपोर्ट दिला जाईल.

IQ ने डिसेंबरच्या महिन्यामध्ये नियो 9 सीरीज अंतर्गत फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. तसेच 144Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. या स्मार्टफोनचा प्रोसेसर हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह मिळणार असेल. येवढंच नाही तर या फोनचे डेटा स्टोरेज 16GB पर्यंत LPDDR5X रॅम + 1 टीबी UFS4.0 इंटरनल स्टोरेज मध्ये येऊ शकते. कॅमेराचा विचार केला तर ड्युअल रिअर कॅमेरा OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा सोनी VCS IMX92 सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.  हा फोन15  मिनिटांत 100 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 5160mAh ची बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्ज होणारा हा स्मार्टफोन आहे.

फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. तसेच 144Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. या स्मार्टफोनचा प्रोसेसर हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह मिळणार असेल. येवढंच नाही तर या फोनचे डेटा स्टोरेज 16GB पर्यंत LPDDR5X रॅम + 1 टीबी UFS4.0 इंटरनल स्टोरेज मध्ये येऊ शकते. कॅमेराचा विचार केला तर ड्युअल रिअर कॅमेरा OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा सोनी VCS IMX92 सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.  हा फोन15  मिनिटांत 100 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 5160mAh ची बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्ज होणारा हा स्मार्टफोन आहे.

iQOO Neo 9 Pro किती असेल किंमत?


स्मार्टफोन निर्माता iQOO ने आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत आतापर्यंत कोणतेही अपडेट दिलेले नाही. मात्र या मोबाईल फोनची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. मात्र या फोनमध्ये दिलेले फिचर्स चांगले आहे आणि कमी किंमतीत  हा फोन मिळणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget