एक्स्प्लोर

Amazon Great Republic Day Sale 2024 : लॅपटॉपवर मिळत आहे 20 हजारांपर्यंत डिस्काउंट; जाणून घ्या सगळे ऑफर्स!

म्ही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाली आहे. या सेलमध्ये ब्रँडेड लॅपटॉपवर खूप चांगली डील्स मिळत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे. 

Amazon Great Republic Day Sale 2024 : आजचे युग हे डिजिटल  (Laptop)  युग आहे. नाही म्हटलं तरी प्रत्येक क्षेत्रात लॅपटॉपचा वापर होत आहे.  अनेक लोक लॅपटॉपचा वापर करताना आपल्याला दिसतात. अगदी लहान मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकालाच लॅपटॉपची गरज आहे. ऑफिसमध्ये काम करतात किंवा लहान मुलं ऑनलाईन क्लासेस लावतात तेव्हा या लॅपटॉपची खरी गरज भासते. त्यामुळे जर तुम्ही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (Amazon Great Republic Day Sale 2024) ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाली आहे. या सेलमध्ये ब्रँडेड लॅपटॉपवर खूप चांगली डील्स मिळत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे. 

1) ASUS Vivobook 15 

चांगल्या परफॉर्मन्ससाठी या लॅपटॉपमध्ये intel core i5-12500H 12th Gen प्रोसेसर देण्यात आला आहे.यामध्ये 15.6 इंच स्क्रीन दिली आहे. हा लॅपटॉप 16GB रॅम आणि 512GB हार्ड डिस्कसह येतो. सोबतच विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर तो काम करतो. ॲमेझॉनवर सध्या हा खूप कमी किमतीमध्ये मिळत आहे. याची खरी किंमत 76,990 रुपये आहे .मात्र याच्यावर 31 % डिस्काउंट मिळत आहे आणि यामुळे ऑफर नंतर हा तुम्हाला 52,990 रुपयांपर्यंत मिळू शकतो. 

2) Lenovo IdeaPad Slim 3 

लेनोवोचा हा लॅपटॉप intel core i7 11th Gen प्रोसेसर सोबत येतो. यामध्ये 15.6 इंचचा डिस्प्ले दिला आहे.16 GB रॅम आणि 512 GB हार्ड डिस्क सोबत हा विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. लॅपटॉपवर एक वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळते. याची खरी किंमत 76,690 रुपये एवढी आहे मात्र तुम्हाला त्याच्यावर 27% डिस्काउंट मिळेल. डिस्काउंटनंतर हा लॅपटॉप तुम्ही 57,990 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. 

3) HP laptop 15s 

या लॅपटॉपमध्ये तुम्हाला शानदार फिचर्स मिळतील. यामध्ये intel core i3-1215U 12th Gen प्रोसेसर आणि 15.6 इंचाची स्क्रीन मिळेल. 8 GB DDR4 Ram 512GB स्टोरेज सोबत यामध्ये intel UHD ग्राफिक्स दिले आहे.याची MRP 56,261 रुपये एवढी आहे मात्र यावर तुम्हाला 32 % डिस्काउंट मिळेल आणि डिस्काउंट नंतर हा लॅपटॉप तुम्ही 37,999 रुपयांपर्यंत ऑर्डर करू शकता.

4) Lenovo ideaPad Gaming 3 Laptop 

गेमिंगमध्ये ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी हा लॅपटॉप सगळ्यात चांगला ऑप्शन ठरू शकतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यामध्ये intel core i5 11th Gen प्रोसेसर आणि 15.6 इंचाची स्क्रीन मिळत आहे.तसेच हा लॅपटॉप विंडोज 11 वर काम करतो आणि NVIDIA GeForce GTX 1650 ग्राफिक्स सोबत येतो.याची खरी किंमत 82,490 रुपये एवढी आहेत मात्र यावर तुम्हाला 42 % डिस्काउंट मिळेल.या डिस्काउंट नंतर तुम्हाला हा लॅपटॉप फक्त 47,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

इतर महत्वाची बातमी-

Honor 90 5G Discount : Honor 90 5G फोनवर बंपर डिस्काउंट; 17,000 रुपयांची बचत, पाहा सगळे ऑफर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget