एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Honor 90 5G Discount : Honor 90 5G फोनवर बंपर डिस्काउंट; 17,000 रुपयांची बचत, पाहा सगळे ऑफर...

Honor 90 5G Discount : चिनी ब्रँड ऑनरच्या लेटेस्ट स्मार्टफोनवर ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर जोरदार सूट दिली जात आहे. Honor 90 5Gवर तुम्ही 17,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Honor 90 5G Discount : चिनी ब्रँड ऑनरच्या लेटेस्ट स्मार्टफोनवर ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर जोरदार सूट दिली जात आहे. Honor 90 5Gवर तुम्ही 17,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. भारतात ऑनरने या फोनचे 8/256 जीबी व्हेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लाँच केले होते. यात तुम्हाला 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आणि फ्रंटला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. हा स्मार्टफोन सिल्व्हर, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. जाणून घ्या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल...

ही आहे खास ऑफर 

ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवरील सेल आजपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर चांगली सूट दिली जात आहे. ऑनर 90 स्मार्टफोन ला कंपनीने 28,999 रुपयांमध्ये लिस्ट केले आहे. यासोबत 6,000 रुपयांचा कूपन डिस्काउंटही दिला जात आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सूट दिली जात आहे. तसेच फोनवर 27,100 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे प्रीमियम फोन असेल ज्याची क्वालिटी खूप चांगली असेल तर तुम्ही ऑनर 90 5 G अगदी स्वस्तात खरेदी करु शकता.

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 6.7 इंचाचा कर्व्ह्ड बेजललेस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप सह 200 एमपी मुख्य कॅमेरा, 12 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Honor 90 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिप आहे आणि 5000 एमएएच बॅटरी आहे. या फोनवर मोठी बचत होणार आहे. त्यामुळे ऑफर संपायच्या आधी तुम्ही नक्की खरेदी करु शकता. 

या फोनवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता

कंपनीने अजून फोनवरील डिस्काउंट ऑफरबाबत नेमकी माहिती दिलेली नसली तरी या सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये आयफोन सहPixel 7a, Samsung Galaxy S21 FE 5G, Motorola Edge 40 Neo, Samsung Galaxy S22 5G, Pixel 8, Vivo T2 Pro, Oppo Reno 10 Pro, Vivo T2x, Poco X5, Realme 11, Redmi 12, Samsung Galaxy F34 5G, आणि इतर अनेक फोनचा समावेश आहे.

इतर महत्वाची बातमी-

Amazon And Flipkart Sale : Amazon आणि Flipkart वर Republic Day Sale कधीपासून सुरु होणार? मोबाईलवर अन् बाकी डिव्हाइसवर बंपर ऑफर्स!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Sangli Lok Sabha: अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
Ajit Pawar Camp: लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवानाDevendra Fadnavis : फडणवीसांच्या दिल्लीवारीआधी मुंबई सागर बंगल्यावर नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्नTOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 06 June 2024Ajit Pawar NCP Meeting : महायुतीचा पराभव, राष्ट्रवादीत धाकधूक; दादांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Sangli Lok Sabha: अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
Ajit Pawar Camp: लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....
Lok Sabha Election Results 2024 : तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Premachi Goshta Serial Update : सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार;  'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
Embed widget