एक्स्प्लोर

Spam Calls :  स्पॅम कॉलची भानगडच संपणार, Google चं हे खास फिचर On करा अन् Spam कॉल्सची कटकट संपवा!

तुम्हालाही स्पॅम मेसेजमुळे त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना आपोआप त्याला ब्लॉक करू शकता.  Google ने हे खास फिचर अँड्रॉइड यूजर्सना दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पॅम मेसेज टाळू शकता.

Spam Calls :  ऑफिसमध्ये बसून तुम्ही कोणते महत्त्वाचे काम करत (Spam Calls) असाल किंवा मग घरी राहुन फॅमिली सोबत मस्त चर्चा करत असाल आणि तेवढ्यात अनोळख्या नंबर वरून येणारे कॉल आणि मॅसेज यामुळे तुमचं लक्ष भरकटते. तुमच्या सोबत सुद्धा असचं होत का? तुम्ही सुद्धा Spam calls आणि Spam message यापासून कंटाळला आहात? अनेक वेळा अशा कॉल आणि मेसेजच्या मदतीने लोकांची फसवणूक केली जाते.

तुम्हालाही अशा स्पॅम मेसेजमुळे त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना आपोआप त्याला ब्लॉक करू शकता.  Google ने हे खास फिचर अँड्रॉइड यूजर्सना दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पॅम मेसेज टाळू शकता.यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही, तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

या स्टेप्स नक्की वापरा!

-सगळ्यात अगोदर तुम्हाला Google Messages ॲप उघडावे लागेल.
-येथे उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे लागेल. 
-यानंतर आता तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल.  येथे तुम्हाला स्पॅम प्रोटेक्शन्सचा पर्याय मिळेल.
-तुम्हाला हे फिचर चालू करावे लागेल.  यानंतर तुमच्या फोनवर येणारे स्पॅम मेसेज आपोआप ब्लॉक होतील.  
-मात्र, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 
- जर कोणी मेसेज पाठवणाऱ्याला स्पॅम म्हणून अगोदर मार्क केलेले असेल तरच हे फिचर काम करेल. 
-तुमची इच्छा असल्यास तुम्हीसुद्धा मेसेज पाठवणार्‍याला स्पॅम म्हणून मार्क करू शकता.

गुगलने फक्त मेसेजिंगसाठीच नाही तर कॉलिंगसाठी देखील एक फिचर सुरू केले आहे.  तुम्ही ते अगदी सहज वापरू शकता.  यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. इथे तुम्हाला स्पॅम आइडेंटिफिकेशन हे ऑप्शन मिळेल.  ते चालू करावे लागेल आणि फिल्टर स्पॅम कॉलचे टॉगल सुरू करावे लागेल.  अशा प्रकारे तुम्ही स्पॅम मॅसेज आणि कॉल यापासून तुमची सुटका होईल. सध्या सगळीकडेच स्पॅम कॉलचा धुमाकूळ आहे. त्यामुळे हे कॉल्स थांबवण्यासाठी लोक नवनव्या शक्कल लढवत असतात. त्यांच्यासाठी आता गुगलनेच पर्याय दिले आहेत. हे पर्याय वापरुन तुम्ही हे सगळे स्पॅम कॉल्स थांबवू शकता आणि अशा कॉल्सला ब्लॉकदेखील करु शकता. 

इतर महत्वाची बातमी-

Xamalicious Malware : 'या' 14 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये सापडला धोकादायक मालवेअर, तुमच्याकडे यापैकी एकही अ‍ॅप नाही ना?

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Embed widget