एक्स्प्लोर

Cheapest Foldable Smartphone : सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत आणि खासियत काय असेल?

Cheapest Foldable Smartphone : सॅमसंग लवकरच स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z लाँच करू शकतो. याची किंमत अवघ्या 30 ते 40 हजारांच्या रेंजमध्ये असेल, असं सांगण्यात येत आहे.

Affordable Foldable Smartphone : आयफोन (iPhone) आणि वनप्लस (OnePlus) च्या स्पर्धेच्या जगात सध्या फोल्डेबल फोनची (Foldable Phone) भलतीच क्रेझ वाढली आहे. फोल्ड (Flip Phone) करता येणारे फोन आधुनिक तंत्रज्ञानाचं मोठं पाऊल आहे. फ्लिप फोन 'भारी' असले तरी, त्याची किंमतही जास्त आहे. त्यामुळे इच्छा असली तरी, प्रत्येकाला हे फोन परवडत नाहीत. फोल्डेबल फोन घेण्याची इच्छा आहे, पण बजेट नाही, अशा व्यक्तींसाठी खूशखबर आहे. सॅमसंग लवकरच परवडणारा स्वस्त फोल्डेबल फोन लाँच (Cheapest Foldable Smartphone) करण्याची शक्यता आहे. सॅमसंग पुढच्या वर्षी मिड-रेंज मार्केटमध्ये फोल्डेबल फोन लाँच करण्याचा विचारात आहे.

सॅमसंग स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार

परवडणाऱ्या फोल्डेबल स्मार्टफोमवर काम करत असल्याचं सॅमसंग कंपनीनं सांगितलं आहे. हा फोन पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना फोल्ड करता येणारा फोन परवडणाऱ्या किमतीत (Affordable Foldable Smartphone) उपलब्ध करण्यासाठी सॅमसंग कंपनी प्रयत्न करत आहे. सॅमसंग मिड-रेंज फोल्डेबल फोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. 2024 मध्ये सॅमसंग कंपनीचा स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. सॅमसंग लवकरच स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z  लाँच करू शकतो. याची किंमत अवघ्या 30 ते 40 हजारांच्या रेंजमध्ये असेल, असं सांगण्यात येत आहे

फोल्डेबल फोन सॅमसंगची संकल्पना

पहिला फोल्डेबल मोबाईल फोन सॅमसंग कंपनीने बाजारात आणला. सॅमसंगने फ्लिप सीरिज लाँच करत नवा पायंडा रचला. सॅमसंगच्या फोल्डेबर स्मार्टफोन Galaxy Z सीरीजमध्ये Galaxy Z Flip आणि Galaxy Z Fold हे दोन फोन आहेत. यांची किंमत 1000 डॉलर म्हणजे सुमारे एक लाख रुपये आहे.

30 ते 40 हजारांच्या रेंजमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन

एका अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, सॅमसंग कंपनी येत्या वर्षात 40 हजारच्या रेंजमधील सर्वसामान्यांना परवडणारा असा फोल्डेबल फोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत सुमारे $400-$500 असू शकते. म्हणजेच या स्वस्त फोल्डेबल मोबाईल फोनची किंमत 33,000  रुपये - 41,000 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mobile Phone Effect : काय सांगता! मोबाईल फोनच्या जास्त वापरामुळे वंधत्वाचा धोका? अभ्यासात धक्कादायक बाब समोर

महत्त्वाच्या बातम्या

India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget