एक्स्प्लोर

स्‍नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटसह  Poco M7 5G लाँच, किंमत केवळ 9,999, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Poco M7 5G launched : सर्वात मोठा 6.88 इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रा-स्‍मूद 120 हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट या वैशिष्ट्यासह Poco M7 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. 

मुंबई : पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमता-केंद्रित स्‍मार्टफोन ब्रँड पोको एम 7 5G च्‍या लाँचसह पुन्‍हा एकदा किफायतशीर सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ निर्माण करत आहे. हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत उत्तम वैशिष्‍ट्यांची मागणी करणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

केवळ 9,999 रूपये किंमत असलेला पोको M7 5G त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात मोठा 6.88 इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रा-स्‍मूद 120 हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्‍मार्टफोन आहे. मनसोक्‍त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्‍यायचा असो पोको M7 5G सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देतो.

स्‍नॅपड्रॅगन® 4 जेन 2 चिपसेटची शक्‍ती, 12 जीबी रॅम (6 जीबी टर्बो रॅम) आणि 5160 एमएएच बॅटरी असलेला हा स्‍मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. आकर्षक क्षणांना कॅप्‍चर करण्‍याची आवड असणाऱ्यांसाठी 50 मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.  

पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले, "भारतातील स्‍मार्टफोन बाजारपेठ विकसित होत आहे आणि आज वापरकर्ते तडजोड न करता अधिक मूल्‍याची अपेक्षा करतात. पोको एम७ ५जी किफायतशीर दरामध्‍ये फ्लॅगशिप कार्यक्षमता, आकर्षक डिस्‍प्‍ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो. या लाँचसह आम्‍ही स्‍मार्टफोन ऑफर करण्‍यासोबत भारतातील आधुनिक काळातील ग्राहकांसाठी किफायतशीर स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर देखील घेऊन जात आहोत."

पोको M7 5G प्रमुख वैशिष्ट्ये:

- स्‍नॅपड्रॅगन जेन 2 + 12 जीबी रॅम - भारतातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह गेमिंग, एडिटिंगचा आनंद घ्‍या आणि दैनंदिन टास्‍क्‍स करा.

- सेगमेंटमधील सर्वात मोठा 6.88 इंच डिस्प्‍ले - टीयूव्‍ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शनसह श्रेणीमधील सर्वात मोठ्या डिस्‍प्‍लेसह चित्रपट, रील्‍स आणि गेम्‍सचा अभूतपूर्व आनंद घ्‍या.

- 50 मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर - अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

- 5160 एमएएच बॅटरी + 18 वॅट फास्‍ट चार्जिंग (33 वॅट इन-बॉक्‍स चार्जर) - दिवसभर बॅटरी कार्यरत राहते, तसेच काही मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते.

- नेक्‍स्‍ट जनरेशनसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डिवाईस - अत्‍यंत किफायतशीर किमतीत जलद, फ्यूचर-रेडी 5जी कनेक्‍टीव्हिटी.

पोको M7 5G अद्वितीय दरामध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे. फक्‍त 9,999 रूपयांमध्‍ये 6 जीबी + 128 जीबी व्‍हेरिएण्‍ट, 10,999 रूपयांमध्‍ये 8 जीबी + 128 जीबी व्‍हेरिएण्‍ट खरेदी करा - पहिल्‍या दिवसाच्‍या विक्रीसाठी स्पेशल किंमत. फक्‍त पहिल्‍या दिवशी वरील स्‍पेशल किमतींचा लाभ घ्‍या, पोको M7 5G ची विक्री 7 मार्च दुपारी 12 वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे. मोठ्या स्क्रिनमध्‍ये अपग्रेड होण्‍याची, तसेच प्रो-लेव्हल स्‍मार्टफोन अनुभव घेण्‍याची ही संधी आहे, जेथे तुमच्‍या खिशावर भार पाडणार नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget