एक्स्प्लोर

POCO Phone Offers : अर्ध्या किंमतीमध्ये मिळेल POCO C55 , कमी पैशात मिळतील सगळ्यात भारी फिचर्स! 

POCO खूप कमी किमतीमध्ये सगळ्यात चांगले फिचर्स देणारा स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. POCO C55 हा एक सगळ्यात चांगला स्मार्टफोन आहे. तुम्ही सुद्धा हा स्मार्टफोन अगदी सहजरीत्या ऑर्डर करू शकता.

POCO Phone : POCO खूप कमी किमतीमध्ये सगळ्यात चांगले फिचर्स देणारा  (Smartphone) स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही सुद्धा एक नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका फोनची माहिती देणार आहोत. POCO C55 हा एक सगळ्यात चांगला स्मार्टफोन आहे. तुम्ही सुद्धा हा स्मार्टफोन अगदी सहजरीत्या ऑर्डर करू शकता. ऑफर्स कोणत्या आहेत? तसेच या फोनमध्ये कोण-कोणते फिचर्स मिळणार आहेत? हे आणि यासारखे अनेक प्रश्न तुम्हला पडले असतील तर चला जाणून घेऊया या फोनबद्दल...

ऑफर्स कोणते आहेत?

POCO C55 (64GB+4GB RAM) याला तुम्ही फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करू शकता. या फोनची MRP 11,999 रुपये एवढी आहे, त्याच्यावर तुम्हाला 45% डिस्काउंट मिळेल. यानंतर तुम्ही हा फोन 6,499 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला याच्यावर अनेक बँक ऑफर सुद्धा मिळतील. बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट मिळू शकते. IDFC first bank credit card EMI transaction यावरून सुद्धा तुम्हाला 10% डिस्काउंट मिळू शकते.या सगळ्या ऑफरचा फायदा घेत तुम्ही हा फोन खूप स्वस्त किमतीमध्ये खरेदी करू शकतात. 

फोनमध्ये कोणते फिचर्स?

जरी यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्सचेंज ऑफर देण्यात आलेली नसली तरी या फोन साठी एका वर्षाची वॉरंटी  दिली जात आहे.आणि ॲक्सेसरीजची वेगळी सहा महिन्यांची वॉरंटी तुम्हाला मिळणार आहे. हा फोन 11 जानेवारीपर्यंत डिलिव्हर केला जाणार आहे. याच्या स्पेसिफिकेशन साठी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. या फोनमध्ये 6.71 Inch HD + Display मिळणार आहे.कॅमेरा बाबत सुद्धा तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही.कारण यामध्ये 50MP dual Rear कॅमेरा देण्यात आला आहे ,सोबतच 5MP front कॅमेरा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.हे फोन मध्ये 5000 mAh देण्यात आली आहे.हा फोन स्वस्त जरी असला तरी याच्या स्पीड बाबत तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज भासणार नाही. कारण यामध्ये Mediatek Helio G85 Processor देण्यात आला आहे जो या फोनची स्पीड खूप चांगल्या पद्धतीने ठेवणार आहे. या सगळ्या गोष्टी बघता जर तुम्ही कमी किमतीमध्ये चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर Poco C55 हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो.

इतर महत्वाची बातमी-

Oppo Find X7 Ultra Price : दोन पेरिस्कोप कॅमेरे असलेला जगातील पहिला फोन लाँच, किंमत किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget