एक्स्प्लोर

Nothing Phone 2a : नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फिचर्स लीक; लवकरच होणार लाँच

Nothing Phone 2a : नथिंग कंपनी आता बजेट सेगमेंटमध्ये खळबळ माजवण्याच्या तयारीत आहे. Nothing कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन 'Phone 2a' लाँच करणार आहे.

Nothing Phone 2a : लोकप्रिय स्मार्टफोन निर्माती कंपनी नथिंग (Nothing) ने पहिला फोन लाँच केल्यापासूनच बाजारात खळबळ माजवली आहे. भन्नाट लूक आणि दमदार फिचर्समुळे ग्राहकांनी नथिंग कंपनीच्या फोनला पसंती दर्शवली आहे. पण, हे फोन महाग असल्यामुळे अनेकांना खिशाला परवडत नसल्याने नथिंग फोन घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे. तुम्हालाही बजेटमध्ये नथिंग फोन खरेदी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Nothing कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन Nothing Phone 2a लाँच करणार आहे.

Nothing कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन

नथिंग कंपनीचा स्वस्त आणि आकर्षक फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. Nothing लवकरच भारतात Nothing Phone 2a हा स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी फोनमध्ये उत्कृष्ट डिझाइन, कॅमेरा आणि भन्नाट फिचर्ससह बाजारात दाखल होणार आहे.

Nothing Phone 2a लवकरच लाँच होणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी नथिंगने काही काळात स्मार्टफोन मार्केटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीने आतापर्यंत नथिंग फोन आणि नथिंग फोन 2 हे दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनला चाहत्यांनी मोठी पसंती दाखवली आहे. आता कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्वस्त स्मार्टफोन आणणार आहे. नथिंग कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन Nothing Phone 2a हा असेल.

नथिंग कंपनीने BIS वेबसाइटवर Nothing Phone 2a ला लिस्ट केलं आहे, यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, Nothing Phone 2a लवकरच बाजारात लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने याबाबत टीझर दाखण्यास सुरुवात केली आहे. टिपस्टर अभिषेक यादवच्या मते, नथिंग फोन 2a पुढच्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. याआधी जुलैमध्ये कंपनीनथिंग फोन 2 ने लाँच केला होता. सध्या, Nothing Phone 2a फोनबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

Nothing Phone 2a Feature and Specification : फिचर्स काय असतील?

स्वस्त स्मार्टफोन मागील पॅनल एलईडी एलईडी लाईट

लीक झालेल्या माहितीनुसार, Nothing Phone 2a कंपनीच्या Nothing Phone 2 पेक्षा खूपच स्वस्त असेल. कंपनी हा स्मार्टफोन एका पारदर्शक बॅकपॅनलसह सादर बाजारात आणण्याची शक्यता आहे. यामध्ये LED लाइटिंग असेल. त्याची रचना अगदी नथिंग फोन 2 सारखी असण्याची शक्यता आहे.

ड्युअल कॅमेरा सेटअप

Nothing कंपनी मिड-रेंज स्नॅपड्रॅगन किंवा मीडियाटेकच्या डायमेंशन प्रोसेसरसह Nothing Phone 2a लाँच करु शकते. यासोबतच यूजर्सना या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल. डिस्प्ले पॅनल AMOLED असेल आणि रिफ्रेश दर 120Hz असेल. फोटोग्राफी प्रेमींसाठी यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. 

Nothing Phone 2a मध्ये ग्राहकांना 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर चालेल असा अंदाज आहे. यामध्ये यूजर्सना 8GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
Embed widget