एक्स्प्लोर

iPhone 15 Pro मध्ये अ‍ॅक्शन बटण, कलर ऑप्शन! जाणून घ्या डिटेल्स

iPhone 15 Pro : Apple च्या iPhone 15 आणि 15 Pro चा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामुळे आगामी स्मार्टफोनच्या डिझाइन आणि कलर ऑप्शन्सची माहिती मिळते.

iPhone 15 Pro : Apple 12 सप्टेंबरमध्ये iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. कंपनीने याच्या लॉन्च इव्हेंटला 'वंडरलस्ट' असे नाव दिले आहे. अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइट किंवा यूट्यूब चॅनेलद्वारे ते पाहू शकाल. दरम्यान, लॉन्च होण्यापूर्वी आयफोन 15 आणि 15 प्रो चा एक डमी व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये फोनचे डिझाइन, लुक, कलर ऑप्शन्स आणि इतर फीचर्सची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये दाखविल्यानुसार, iPhone 15 Pro फोन अ‍ॅक्शन बटणासह येऊ शकतो. हे बटण कंपनीच्या रिंग किंवा सायलेंट बटणाची जागा घेईल. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अ‍ॅक्शन बटणमुळे वापरकर्त्यांना कॅमेरा, मॅग्निफायर, ट्रान्सलेटर, व्हॉईस शॉर्टकट, फ्लॅशलाइट आणि म्यूट टॉगल करंण्याची परवानगी मिळते.

कलर्स ऑप्शन

व्हिडीओमध्ये दाखवलेले डमी मॉडेल सिल्व्हर, ब्लॅक, टायटन ग्रे आणि गडद निळ्या रंगात आहेत. म्हणजेच कंपनी प्रो मॉडेल या रंगांमध्ये लॉन्च करू शकते. iPhone 15 Pro ची फ्रेम मॅट फिनिशसह टायटॅनियमची बनलेली आहे. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची रचना iPhone 14 Pro सारखी दिसते, परंतु डमी पहिल्यांदाच iPhone मध्ये मोठ्या बदलाची पुष्टी करतात.

आयफोन 15
iPhone 15 चा डमी व्हिडिओ फोनचे 5 रंग पर्याय दाखवतो. ज्यात पांढरा, काळा, गुलाबी, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. आयफोन 15 च्या फ्रेममध्ये कंपनी
अॅल्युमिनियम वापरू शकतो. बाजूला रिंग/सायलेंट बटण ठेवू शकतो. मात्र, यावेळी कंपनीने बेस मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत ज्यात 48MP कॅमेरा आणि डायनॅमिक आयलंडची सुविधा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 ची किंमत भारतात 80,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते तर 15 Pro ची किंमत 14 Pro पेक्षा $100 जास्त असू शकते. गेल्या वर्षी, iPhone 14 Pro $999 ला लॉन्च करण्यात आला होता, ज्याची किंमत यावेळी $1,099 असू शकते.

या फोनची विक्री सुरू
Motorola च्या Moto G84 5G स्मार्टफोनची विक्री उद्यापासून Flipkart वर सुरू झाली आहे. मोबाइल फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये आहे. तथापि, कंपनी ग्राहकांना ICICI बँक कार्ड्सवर 1,000 रुपयांची सूट देत आहे. यानंतर फोनची किंमत 18,999 रुपये होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget